shreya - Kuis
  • 1. मानवाचे जीवन सुखी करण्यासाठी काय करावे असे उताऱ्यात सांगितले आहें?
A) जप
B) ध्यान
C) यापैकी सर्व
D) मौन त्राठ्क
  • 2. बुद्धी वाढविण्यासाठी महत्वाचे अंग कोणते ?
A) त्राठ्क
B) ध्यान
C) जप
D) मौन
  • 3. ‘नतमस्तक होणे ‘ या शब्द समुहासाठी कोणता वाक्प्रचार योग्य असेल ?
A) नमन करणे
B) तोंडसुख घेणे
C) हस्तगत करणे
D) हात जोडणे
  • 4. अंग टाकणे म्हणजे ---
A) बाळसेदार होणे
B) जाड होणे
C) बारीक होणे
D) मोठें होणे
  • 5. 5 -------- पाहून पाय पसरावे हि म्हण पूर्ण करण्यासाठी कोणता शब्द योग्य ठरेल ?
A) अंथरून
B) जागा
C) पांघरून
D) पलंग
  • 6. मुळचा स्वभाव कधीच बदलत नाही यां अर्थाची म्हण कोणती ?
A) घरोघरी मातीच्या चुली
B) जित्याची खोड मेल्यावर जाते
C) जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
D) एकवे जनाचे करावे मनाचे
  • 7. रात्र या शब्दचा समानार्थी शब्द कोणता ?
A) रिपू
B) शर
C) काळोख
D) रजनी
  • 8. काक या शब्दचा समानार्थी शब्द कोणता ?
A) एकाक्ष
B) काळोख
C) एकवक्ष
D) काळा
  • 9. १० खालील पैकी योग्य विरुद्ध अर्थी जोडी कोणती ?
A) हळू * सावकाश
B) सुध्न * अध्न
C) लांब * दूर
D) सरळ * सारखा
  • 10. 11 खालीलपैकी जोड शब्द कोणता ?
A) नवाजुना
B) मेलताळ
C) गोडी गुलाबी
D) थाटमाठ
Siswa yang mengerjakan tes ini juga mengerjakan :

Dibuat dengan That Quiz — situs tes matematika untuk siswa dari semua tingkat kelas.